Maharashtra Politics  Saam tv
Video

Maharashtra Election : अजय चौधरींच्या प्रचाराला सुधीर साळवींची हजेरी; विरोधी उमेदवारांचं टेन्शन वाढलं, VIDEO

Maharashtra Political News : अजय चौधरींच्या प्रचाराला सुधीर साळवींची हजेरी लावली आहे. सुधीर साळवी यांच्या हजेरीमुळे चौधरी यांची ताकद वाढल्याची चर्चा आहे.

Saam Tv

मुंबई : शिवडी विधानसभा शिवसेनेचा पारंपररिक बालेकिल्ला विधानसभा निवडणुकीत वामनराव महाडिक यांनी मिळवून दिला. त्यांनतर या मतदारसंघात ठाकरे गटाचे ठाकरे गटाचे उमेदवार अजय चौधरी तिसऱ्यांदा निवडणुक लढवत आहेत. अजय चौधरी यांच्यासोबत स्पर्धक उमेदवार असलेले सुधीर साळवी हे देखील प्रचारात अजय चौधरींच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करत आहेत. यामुळे विरोधी उमेदवारांचं टेन्शन वाढल्याची चर्चा मतदारसंघात सुरु झाली आहे.

ठाकरे गटाचे उमेदवार अजय चौधरी म्हणाले,' मुंबई मिळवण्यासाठी गिरणी कामगारांनी, श्रमिकांनी रक्त सांडलं. त्यांना हक्काचं घर मुंबईतच मिळवून देण्यासाठी भूमिका मांडली. त्यांच्या हक्कासाठी यापुढेही मी अजय चौधरी पूर्ण ताकदीने लढा देईल. या गिरणी कामगार, कष्टकऱ्यांनी आपल्या कष्टातून या शहराच्या उभारणीस हातभार लावलय. त्यांना त्यांच्या हक्कांची घरे मिळावी, त्यांच्या पाठीशी उभा आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता जमा झाला की नाही? असं करा स्टेप बाय स्टेप चेक

Swapna Shastra: चांगले दिवस येण्यापूर्वी स्वप्नात दिसू लागतात 'या' गोष्टी

DRDO Recruitment: फ्रेशर्स आहात? DRDO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update : - ‘कफ सिरप’च्या उपयोगासंदर्भात भारत सरकारच्या दिशानिर्देशाचे पालन करा - नागपूर महापालिका

Mumbai : ऐन दिवाळीत उडत्या आकाश कंदीलावर ३० दिवसांची बंदी, ड्रोन उडवण्यासही मनाई

SCROLL FOR NEXT