Sanjay Raut On Narendra Modi  Saam Tv News
Video

Sanjay Raut On Narendra Modi | "गादीपुढं मोदी कुणी नाहीत", संजय राऊतांचा मोदींवर निशाणा...

"कोल्हापुरातच नाही तर महाराष्ट्रात मोदींनी तंबू ठोकलाय. लवकरच मुंबईत सभा घेणार आहेत, छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी येत आहेत हे महाराष्ट्र लक्षात ठेवेल"

Saam TV News

Sanjay Raut On Narendra Modi | "कोल्हापुरातच नाही तर महाराष्ट्रात मोदींनी तंबू ठोकलाय. लवकरच मुंबईत सभा घेणार आहेत, छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी येत आहेत हे महाराष्ट्र लक्षात ठेवेल", असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. शाहू महाराजांनी राज्याला आणि देशाला पुरोगामी विचार दिले जे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत त्यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात हे ऐकून मला अजिबात धक्का बसलेला नाही. छत्रपती शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्यावं ही आमची भूमिका होती. कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची होती तरी छत्रपती शाहू महाराजांसाठी आम्ही ती जागा सोडली आणि भाजप नरेंद्र मोदी हे छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येत आहेत महाराष्ट्रातली जनता हे कधीच विसरणार नाही असा घणाघात राऊतांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: MPSC मुख्य परीक्षा पुनर्तपासणीस मान्यता

MPSC students Protest: पुण्यात MPSCआंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांची नोटीस

Kidney Health : सकाळच्या या ५ सवयी ठरू शकतात किडनीसाठी घातक?

शेतकरी आणि जमीनधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ७/१२ पासून ते भू-नकाशांपर्यंत सगळी माहिती एका क्लिकवर

राजकारणातील मोठी बातमी! भाजपचा मित्रपक्ष बदलणार आपल्या पार्टीचं नाव; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT