St Bus strike Update Saam Tv
Video

VIDEO: एसटीचा चक्काजाम! सर्वसामन्यांचा खिसा रिकामा, ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट

Looting Of Passengers From Travels: राज्यभरातील एसटी संपाचा खासगी ट्रॅव्हल्सना चांगला फायदा होताना दिसत आहे. ट्रॅव्हल्सवाले प्रवाशांकडून जास्त पैसे घेत आहेत.

Priya More

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याच्या निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. रस्त्यावरून एसटी धावत नसल्यामुळे प्रवाश्यांचे हाल होत आहे. एसटी नसल्यामुळे नागरिक पर्यायी वाहनांनी प्रवास करत आहेत. त्यामुळे एसटी संपाचा फायदा ट्रॅव्हल्सना होत आहे.

राज्यभरातील एसटी संपाचा खासगी ट्रॅव्हल्सना चांगला फायदा होताना दिसत आहे. सणासुदीचे दिवस असल्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक गावाकडे जात आहेत. अशामध्ये एसटी बंद असल्यामुळे ते मिळेल त्या वाहनांनी गावाकडे जात आहेत. याचाच फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स प्रवाशांकडून तिकीट दरापेक्षा १०० ते १५० रुपये जास्त घेत आहेत. त्यामुळे पुढच्या दोन दिवसांमध्ये संप मिटला नाही तर प्रवाशांचे आणखी हाल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

SCROLL FOR NEXT