Maharashtra Elections x
Video

Maharashtra Election : महापालिकेच्या निवडणुकीत पैशांचा पाऊस, आतापर्यंत इतके कोटी जप्त, तर...

Maharashtra Municipal Election Update : महापालिका निवडणुकीच्या प्रचारात राज्य निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने आतापर्यंत ८ कोटी रुपये रोख जप्त केली आहे.

Namdeo Kumbhar

Mahapalika Election Latest news : राज्यात सध्या २९ महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर मंगळवारपर्यंत प्रचाराची मुदत असेल, त्यामुळे प्रचाराला वेग आलाय. राजकीय पक्षाकडून मतदारांना वेगवेगळी आमिष दिले जात आहे. त्यातच आयोगाकडून आचारसंहिता भंग केलेल्यांवर कारवाई केली जातेय. महापालिका निवडणुकीत आयोगाच्या भरारी पथकाडून आतापर्यंत ८ कोटी रूपये जप्त करण्यात आले आहे. त्याशिवाय दारू अन् इतर साहित्यही आयोगाकडून जप्त करण्यात आलेय. (₹8 crore seized in municipal elections campaign)

महापालिका निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याच्या 186 तक्रारी राज्यभरात करण्यात आल्या आहेत. आचारसंहितेच्या काळात 8 कोटी रुपये वेगवेगळ्या ठिकाणी जप्त करण्यात आले. तर निवडणुकीशी संबंधित 38 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. गृह विभागाने राज्य निवडणूक आयोगाला आचारसंहितेच्या काळात दाखल गुन्हे, जप्त करण्यात आलेली दारू, रक्कम आदींबाबतचा अहवाल पाठविला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Price: मुंबईत पेट्रोल ५ रुपये स्वस्त दराने मिळणार; मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

अंबाबाईला अडीच कोटींचा सोन्याचा कळस, दीड किलो सोन्याचा कळस अंबाबाईच्या चरणी

Zp Scam: जिल्हा परिषदेत बोगस बिलांचा घोटाळा, CEOच्या बंगल्याला 25 लाखांची लाईटिंग

तुकाराम मुंढेंचा ऑपरेशन गुटखा’ यशस्वी! 350 जणांना अटक, 274 दुकाने सील, राज्यभर खळबळ

SCROLL FOR NEXT