Abhijeet Patil Devendra Fadnavis Meet Saam TV News
Video

Video: Abhijeet Patil भाजपला मदत करणार? फडणवीसांच्या भेटीनंतरचं उत्तर चर्चेत!

Abhijeet Patil Devendra Fadnavis Meet: फडणवीसांच्या भेटीनंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना महत्त्वाचा खुलासा केला.

Saam TV News

Abhijeet Patil Devendra Fadnavis Meet News Today: अभिजित पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्याचं अभिजितत पाटील यांनी सांगितलं. फडणवीसांच्या भेटीनंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना महत्त्वाचा खुलासा केला. तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला मदत करु, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली असल्याचं अभिजित पाटील यांनी म्हटलंय. साखर कारखान्याच्या प्रश्नाबाबत फडणवीसांशी चर्चा झाल्याचंही पाटील यांनी म्हटलं. लोकसभा निवडणुकीत अभिजीत पाटील माढा आणि सोलापुरात भाजपला मदत करणार का? या प्रश्नावरही त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. अंतिन निर्णय साखर कारखान्यांच्या संचालकांशी बोलल्यानंतर घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Kumbh Mela: नाशिकमध्ये वृक्ष कत्तलीचा कुंभ; कुंभमेळ्यासाठी हजारो वृक्षांचा बळी, पर्यावरणप्रेमींचा आक्रोश

IPL 2026 Mi vs RR: हार्दिक, रोहितसह सूर्यादादाही फेल; राजस्थान रॉयल्सकडून मुंबईचा दारूण पराभव

US-Iran War: अमेरिका इराणवर अणुबॉम्ब टाकणार? ट्रम्प यांचा बेचिराख करण्याचा प्लॅन?

PSL मध्ये मोठी दुर्घटना! फलंदाजानं मारलेला फटका आला जिवाशी; डोक्याला चेंडू लागताच खेळाडू मैदानावर कोसळला

Nagpur : संघ मुख्यालयाजवळ स्फोटकं, 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर जप्त

SCROLL FOR NEXT