Ujjwal Nikam News Today Saam TV News
Video

Video: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला अभिवादन केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय? उज्ज्वल निकम EXCLUSIVE

Ujjwal Nikam News Today: साम टीव्हीसोबत एक्सक्लुझिव्ह संवाद साधताना नेमकं उज्ज्वल निकम यांनी राजकीय घडामोडींवर काय काय विधानं केली, त्याचा आढावा, या व्हिडीओतून घेणार आहोत.

Saam TV News

मुंबई: भाजप उमेदवार उज्ज्वल निकम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर अनेकदा बाळासाहेब ठाकरे आणि माझ्यात भेटीगाठी आणि महत्त्वाच्या चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलं. ते साम टीव्हीचे प्रतिनिधी सूरज मसुरकर यांच्याशी बोलत होते. ठाकरे गटाच्या उमेदवारासमोर उमेदवार मिळत नसल्यानं उज्ज्वल निकम यांना उमेदवारी भाजपकडून देण्यात आली असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर उज्ज्वल निकम यांनीही प्रतिक्रिया दिली. साम टीव्हीसोबत एक्सक्लुझिव्ह संवाद साधताना नेमकं उज्ज्वल निकम यांनी राजकीय घडामोडींवर काय काय विधानं केली, त्याचा आढावा, या व्हिडीओतून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वर्धा हादरलं! मदतीच्या बहाण्याने फसवलं; रेल्वे स्थानकावर तरुणीवर सामूहिक अत्याचार

SBI ATM Rules: ऐकलं का! पुढील महिन्यापासून ATM मधून पैसे काढण्यासाठी शुल्क लागणार; जाणून घ्या किती आकारला जाणार चार्ज

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 तारखेआधीच मिळणार पगार; सरकारचा मोठा निर्णय

Fact Check: नोटांचे बंडल आणणारा कावळा? 500 च्या नोटांचं बंडल खिडकीत आणून ठेवलं?

मोठी बातमी ! राज्यातील विद्यापीठांमध्ये ३५ वर्षांनी पुन्हा उडणार निवडणुकांचा धुरळा, सरकारचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

SCROLL FOR NEXT