Lok Sabha Election News  Saam TV News
Video

Election Commision: सोशल मीडियावरील प्रचार अडचणी वाढवणार? जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस, उमेदवारांना 48 तासांत उत्तर द्यावं लागणार!

Nashik & Dindori Lok Sabha Election 2024: निवडणूक आयोगाची परवानगी न घेता सोशल मीडियात प्रचार केल्याप्रकरणी नाशिक आणि दिंडोरीच्या उमेदवारांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

Saam TV News

सोशल मीडियावर प्रचार करणं काही लोकसभा उमेदवारांना भोवण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाची परवानगी न घेता सोशल मीडियात प्रचार केल्याप्रकरणी नाशिक आणि दिंडोरीच्या उमेदवारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या या नोटीशीला आता ४८ तासांच्या आता उमेदवारांना उत्तरही द्यावं लागणार आहे. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, अपक्ष शांतीगिरी महाराज, सिध्देश्‍वरानंद सरस्वती तर दिंडोरीतील महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेले प्रचाराचे व्हिडीओ जर हटवले गेले नाहीत, तर या उमेदवारांवर कारवाईही केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT