Maharashtra Local Body Election x
Video

Local Body Election : 10 नोव्हेंबरआधी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता, नेमकी काय माहिती आली समोर?

Maharashtra Local Body Election Update: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका नोव्हेंबरपूर्वी होण्याची शक्यता असून १० नोव्हेंबरपूर्वी आचारसंहिता लागू होऊ शकते. राज्यात दोन टप्प्यांत निवडणुका घेण्याची तयारी सुरु आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Local Body Election Date News : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका नोव्हेबरमध्ये होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी 10 नोव्हेंबर आधी आचारसंहिता लागू होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. आयोगाकडून यासंदर्भात लवकरत अधिसूचना काढली जाणार आहेत.

मागील पाच ते सात वर्षांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालयाकडून ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाकडून राज्यातील निवडणुकीची तयारी जोरात करण्यात येत आहे. सूत्रांने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात दोन टप्प्यात निवडणुका होऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT