Sikandar Shaikh car Accident  saam tv
Video

Sikandar Shaikh car accident : पैलवान सिकंदर शेखच्या कारला भीषण अपघात

Sikandar Shaikh car accident at Sangli : पैलवान सिकंदर शेखच्या कारला रत्नागिरी - नागपूर महामार्गावर अपघात झाला. अपघातावेळी सिकंदर कारमध्ये होता की नाही, याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याच्या आलिशान कारला भीषण अपघात झाला. रत्नागिरी-नागपूर महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यात विठ्ठलवाडीनजीक हा अपघात घडला. महामार्गावरून जात असताना सिकंदर शेख याची कार दुभाजकाला धडकली, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातावेळी सिकंदर कारमध्ये होता की नाही, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. या घटनेचा महामार्ग पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla beetroot carrot juice: रिकाम्या पोटी आवळा, बीट अन् गाजराचा ज्यूस प्यायलात तर काय होईल? वाचा

Maharashtra News Live Update: अभिजित दिपकेंसह सीपेजीचे ३ नेते कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी

Navratri Kamarband Designs : गरबा नाइटसाठी रॉयल लूक! घागरा चोळीवर ट्राय करा कंबरपट्टाचे 'हे' ७ सुंदर डिझाइन्स

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पगारवाढ कधी होणार? एरियर आणि फिटमेंट फॅक्टरबाबत मोठी अपडेट समोर

Blood pressure monitoring: ब्लड प्रेशर घरच्या घरी कसा चेक कराल? जाणून घ्या ७-२-२ चा नियम

SCROLL FOR NEXT