MAHARASHTRA GOVERNMENT ANNOUNCES ZERO INTEREST LOANS FOR WOMEN ENTREPRENEURS UNDER LADKI BAHIN SCHEME saam tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना राज्य सरकारची भेट, शून्य % व्याजाने कर्ज मिळणार, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोठा निर्णय|VIDEO

Empowering Women: 0% Interest Loans: लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी मोठी घोषणा! मुंबई बँकेतून उद्योगासाठी शून्य टक्के व्याजदरात कर्ज देणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Omkar Sonawane

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली आणि महिलांच्या खात्यात थेट पंधराशे रुपये यायला सुरुवात झाली. याचीच परतफेड लाडक्या बहीणींनी भरभरून देत महायुती सरकारला पुन्हा सत्तेत बसवले. अशातच आता पुन्हा राज्य सरकारने लाडक्या बहीणींसाठी मोठी घोषणा केली आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लाडक्या बहीणींच्या उद्योग व्यवसायासाठी आणलेल्या कर्ज धोरणास राज्य सरकारच्या व्याज परतावा योजनेची सांगड घालून शून्य टक्के व्याजदरात कर्ज देऊन महिलांना उद्योग व्यवसायात स्वावलंबी करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतला आहे. याबाबत मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी ट्विट करत सविस्तर माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Puri Tips: पुऱ्या फुगत नाहीत, तळल्यावर लगेच तेलकट अन् चपट्या होतात? 1 पदार्थ वापरा, टम्म फुगतील पूऱ्या

Local Body Election : जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडणार, आज फैसला होणार?

Maharashtra Live News Update : लोणावळा रेल्वे मार्गावर १० दिवस ब्लॉक

Khandvi Recipe: नाश्त्याला झटपट बनवा गुजराती स्टाईल खांडवी, मिनिटात होईल फस्त

Kankavli Politics : आमदार निलेश राणे संदेश पारकरांच्या घरी, मंत्री उदय सामंत उपस्थित

SCROLL FOR NEXT