Education News Saam tv
Video

Education News : ईडब्ल्यूएस, एसईबीसी व ओबीसी विद्यार्थिनींसाठी मोठी घोषणा; राज्य मंत्रिडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय,VIDEO

Maharashtra government news : राज्य सरकारने डब्ल्यूएस, एसईबीसी व ओबीसी विद्यार्थिनींसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्य मंत्रिडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : राज्य सरकारने ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थिनींसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या निर्णयाने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग(एसईबीसी) आणि इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कात ५० टक्के सूट होती. आता या शुल्कात सरकराने १०० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या १०० टक्के सूट देण्याच्या निर्णयाने विद्यार्थिंनींना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT