Maharashtra government pauses beneficiary screening under Ladki Bahin Yojana amid upcoming civic body elections. Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय; पाहा VIDEO

Civic Elections Impact On Ladki Bahin Scheme: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेची छाननी प्रक्रिया सरकारने तात्पुरती स्थगित केली आहे.

Omkar Sonawane

मुंबई : राज्यातील "लाडकी बहीण" योजनेसंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेची लाभार्थ्यांची छाननी प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

महिला आणि बालकल्याण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्यासाठी सरकारकडून छाननी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, सद्य:स्थितीत ही प्रक्रिया थांबवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.सरकारच्या या निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेतील सध्या लाभ घेणाऱ्या महिलांना दिलासा मिळाला आहे. सध्या तरी ही छाननी निवडणुकांनंतरच केली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणुकांनंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेरछाननी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Of Baroda Recruitment: बँक ऑफ बडोदात सरकारी नोकरीची संधी; पगार ८५००० रुपये; अशा पद्धतीने करा अर्ज

'रमी खेळा अन् जिंकलेले पैसे मला पाठवा', तरूण शेतकऱ्याने कृषीमंत्र्यांना पाठवले ५५५० रुपये

Maharashtra Live News Update: आज संपूर्ण विदर्भात पावसाचा अलर्ट

Surya Gochar: 10 वर्षांनी सूर्य करणार बुध ग्रहाच्या नक्षत्रामध्ये बदल; 'या' 3 राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु

Mobile Tips: तुमचा जुना फोन होईल अगदी नवीन, फॉलो करा 'हे' सोपे टिप्स

SCROLL FOR NEXT