Agriculture Minister Dattatray Bharane announces ₹20,000 crore financial aid credited to farmers’ accounts across Maharashtra. Saam Tv
Video

शेतकऱ्यांच्या खात्यात थेट २० हजार कोटींची मदत जमा – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती|VIDEO

Dattatray Bharane Announces Major Financial Relief: महाराष्ट्राचे कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली असून आतापर्यंत तब्बल २० हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे.

Omkar Sonawane

राज्याचे कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. महायुतीमध्ये एकत्र असलो तरी, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या भावना वेगवेगळ्या आहेत. काही ठिकाणी भाजपसोबत, तर काही ठिकाणी शिवसेनेसोबत युती करण्याची मागणी होत आहे. मात्र, या सर्व भावनांचा आदर करून, अंतिम निर्णय पक्षाचे नेते अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल घेतील, असे भरणे यांनी सांगितले. तसेच, सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात असून, आतापर्यंत सुमारे २० हजार कोटी रुपयांपर्यंतच्या मदतीचे जीआर निघाले आहेत, आणि रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे, असा दावाही त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Politics:शिवसेनेच्या नगरसेवकाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण; कुटुंबियाचा आरोप,राजकारण तापलं

T20 World Cup: बांगलादेश आऊट! टी-२० विश्वचषकात खेळण्यास नकार

बदलापुरात ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, स्कूल व्हॅन फोडण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रातील कोणत्या शहरात किती कोटींची गुंतवणूक आली? मुख्यमंत्र्यांनी सांगितला आकडा

Friday Horoscope : जुन्या कर्जापासून मुक्त होणार, प्रेमात यश मिळणार;५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

SCROLL FOR NEXT