School Van Saam TV
Video

School Van : राज्यातील शालेय व्हॅनना अधिकृत मान्यता; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मोठं पाऊल | VIDEO

Student Security : राज्य सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शालेय प्रवासाला अधिक सुरक्षित आणि अधिकृत करण्यासाठी मोठं पाऊल उचले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शालेय प्रवासाला अधिक सुरक्षित ,सुसज्ज आणि अधिकृत रुप देण्यासाठी एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. १२ आसनी क्षमतेपर्यंतच्या शाळेसाठी खास डिझाईन केलेल्या व्हॅनना आता 'स्कूल व्हॅन' म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.

परिवहन विभागाने यासंदर्भात मोटार वाहन नियमांमध्ये आवश्यक बदल करत अधिसूचना जारी केली आहे. यामुळे राज्यात अनधिकृतपणे चालविल्या जाणाऱ्या अनेक लहान व्हॅनना अधिकृत ओळख मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पालक वर्ग, शाळा व्यवस्थापन आणि वाहनचालक यांच्यामधील समन्वय अधिक सुलभ होण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३५ लाखांची सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याचा आरोप

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

Amba Haldi Benefits Foot Sprain : पाय मुरगळल्यावर ताबडतोब आंबेहळदीचा सोपा उपाय करा; सूज आणि वेदना होईल कमी

SCROLL FOR NEXT