Leaders from BJP, Shiv Sena, NCP and UBT Sena announce candidates for Maharashtra Vidhan Parishad Election 2026  Saam TV Marathi
Video

Maharashtra Politics : महाराष्ट्राला मिळाले १० नवे आमदार, सर्व यादी एका क्लिकवर

Maharashtra Legislative Council election विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध झाली आहे. एका जागेसाठी होणारी पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रज्ञा सातव यांचाच विजय निश्चित झालाय.

Namdeo Kumbhar

Maharashtra Vidhan parishad Election : विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होणारी निवडणूक अखेर बिनविरोध झालीय. शनिवारी झालेल्या छाननीत भाजपचे 5, शिंदेसेनेचे 2, राष्ट्रवादीचा 1 आणि ठाकरेसेना 1 अशा नऊ प्रमुख उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. याउलट, चार अपक्ष उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने आता निवडणुकीची गरज उरलेली नाही.

यासोबतच, दुसऱ्या पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रज्ञा सातव यांचा एकमेव अर्ज पात्र ठरलाय. सर्व नऊ जागांवर राजकीय पक्षांचेच उमेदवार रिंगणात उरल्याने ही प्रक्रिया बिनविरोध पार पडली आहे.४ मे रोजी औपचारिकता म्हणून विजयाची अधिकृत घोषणा केली जाईल.

महाराष्ट्राला कोणते १० आमदार मिळाले?

भाजपचे आमदार

प्रज्ञा सातव

प्रमोद जठार

संजय भेंडे

माधवी नाईक

विवेक कोल्हे

सुनिल कर्जतकर

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार -

बच्चू कडू

निलम गोऱ्हे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार

झिशान सिद्दीकी

शिवसेना ठाकरे गट आमदार

अंबादास दानवे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: ...अशा लोकांना घरी बोलवणं पडेल महागात, व्हाल बर्बाद

11th Online Admission: अकरावी ऑनलाइन प्रवेश पोर्टल अचानक ठप्प; नेमकं काय घडलं?

Crime News: लग्नाच्या २५ दिवसांनी पत्नीनं गळफास घेतला, नैराश्यात पतीनंही जीवनयात्रा संपवली, जोडप्याच्या मृत्यूचं नेमकं कारण काय?

Mumbai Rain: मुंबईकरांसाठी पुढचे २ दिवस महत्वाचे, हवामान खात्याकडून पावसाचा इशारा

Type 2 Diabetes: टाइप-2 डायबेटीसच्या रूग्णांसाठी आंबा ठरू शकतो फायदेशीर, अभ्यासात मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT