Nilesh Rane Join Shivsena Saam tv
Video

Nilesh Rane Join Shivsena: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत निलेश राणेंचा शिवसेनेत प्रवेश

Nilesh Rane Join Shivsena: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.

Bharat Jadhav

भाजप नेते आणि नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांनी आज शिवसेनेत प्रवेशे केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे आज संध्याकाळी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या कार्यकर्ता मेळाव्यात माजी खासदार निलेश राणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. निलेश राणे कुडाळ मालवणमधून निवडणूक लढवणार आहेत. निलेश राणेंचा शिंदेंच्या शिवसेनेतील पक्षप्रवेश आणि शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा याची जय्यत तयारी करण्यात आली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : नकटं असावं, धाकटं नसावं! महायुती-मविआत शिवसेना दोन आकड्यांवर, VIDEO

Cm Shinde: मुख्यमंत्री गुवाहाटीला का जातात? कामाख्या शिंदेंना पावणार?

Madha Constituency : माढ्याचं महाभारत! मतदारसंघात 2 रणजितसिंह आमने-सामने येणार? VIDEO

Maharashtra Election: बारामतीत काकाविरुद्ध पुतण्या भिडणार? युगेंद्र पवारांची अजित पवारांशी लढत?

Mahim Assembly Constituency : 'राज'पुत्र चक्रव्यूहात? माहिम मतदारसंघात पुतण्याची काकांकडून कोंडी? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT