latur news  saam tv
Video

Crime News: राज्यात शिक्षणाच्या आयचा घो|VIDEO

Education Scam : नागपूर शिक्षण भरती घोटाळ्यानंतर आता लातूर शहरातून शिक्षण विभागाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Omkar Sonawane

संदीप भोसले, साम टीव्ही

लातूर: नागपूर येथील शिक्षण विभागातील शिक्षक भरतीचा घोटाळा ताजा असतानाच, पुन्हा लातूरच्या माध्यमिक विभागाचा गलथान कारभार समोर आला आहे. कुठलीही शासकीय नियुक्ती नसताना, शिक्षण विभागाचा कारभार 12 पास व्यक्ती संभाळताना दिसत असून लातूरच्या माध्यमिक शिक्षणाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आल्याचे पाहयाला मिळत आहे.

राज्यात दिवसेंदिवस शिक्षण विभागातल्या भ्रष्टाचारांचा काळाबाजार बाहेर येताना पाहायला मिळतोय, नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरण ताजा असतानाच, लातूर मधील माध्यमिक शिक्षण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलेला दिसतोय . शिक्षण विभागातल्या क्लर्क पदाचा टेबलचा कारभार भलतीच व्यक्ती करताना दिसत आहे. तसेच त्यांना नाव आणि त्यांचे पद विचारले असता कुठलेही उत्तर त्यांच्याकडून मिळत नसल्याचे दिसून येत आहे. कुठलीही शासकीय नियुक्ती किंवा शासकीय सेवेत नसलेला व्यक्ती क्लर्क पदावरच्या टेबलवर राजरोसपणे काम करत आहे. त्यामुळे या व्यक्तीला नेमका वरदहस्त कोणाचा असा सवाल उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jasprit Bumrah Retirement : टीम इंडियाला मोठा हादरा! जसप्रीत बुमराह कसोटीतून निवृत्ती घेणार?

Nashik Food : नाशिकच्या Top 7 डीशेस ज्या पाहताच तोंडाला सुटेल पाणी

Maharashtra Live News Update: धाराशिवच्या परंडा तालुक्यातील भांडगाव येथील विश्वरुपा नदिवरील पुल ढासळला

Crime News: होम गार्डच्या परीक्षेवेळी तरुणी बेशुद्ध पडली; रुग्णालयात नेताना अ‍ॅम्ब्युलन्समध्येच सामूहिक बलात्कार

Nachni ladoo Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी नाचणीचे लाडू

SCROLL FOR NEXT