devendra fadnavis  Saam tv
Video

...तर अजितदादा माझ्याशी बोलले असते; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर CM फडणवीसांचं मोठं भाष्य

Devendra fadnavis : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर CM देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं. ते माध्यमांशी बोलत होते.

Vishal Gangurde

दिवगंत अजित पवारांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर चर्चा सुरू झाली आहे. विलिनीकरणबाबत अपघाताआधी चर्चा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. एकीकडे शरद पवार गटाचे चर्चा झाल्याचा दावा करत आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते चर्चा झाल्याचा दावा फेटाळून लावत आहेत. याचदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर मोठं भाष्य केलं आहे. 'राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय मला न विचारता झाला नसता. विलिनीकरणाच्या चर्चेबद्दल अजितदादा माझ्याशी बोलले असते. अशा प्रकारच्या तारखेबद्दल माहिती नाही, असं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilled Water: थंड पाणी पिणे फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या शरीरावर होणारे ७ परिणाम!

Gold Rate Today: नवरात्रीत सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा सोनं 3,900 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Maharashtra News Live Update : जंतर-मंतरवर खळबळ! CJPचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका पोलिसांच्या ताब्यात

Papaya Leaf Juice Benefits for Platelets: रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी प्या पपईच्या पानांचा रस; जाणून घ्या योग्य पद्धत

ट्रॅफिकची झंझट कायमची मिटणार! मरीन ड्राईव्ह ते ऑरेंज गेट फक्त ५ मिनिटांत; मुंबईकरांसाठी मोठी बातमी

SCROLL FOR NEXT