Chief Minister Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis, and Ajit Pawar likely to announce a major relief package for flood-affected farmers in Maharashtra. Saam Tv
Video

Flood Relief Package: मंत्रिमंडळ बैठकीनंतर मोठा निर्णय होणार? VIDEO

Maharashtra Government Farmer Relief Package: राज्यातील पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून 75 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फटका बसलाय. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठ्या मदत पॅकेजची घोषणा होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

Omkar Sonawane

राज्यातील पूरस्थितिमुळे शेतकरी हा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. जवळपास 75 लाख शेतकऱ्यांना फटका बसला असून बळिराजाचा तोंडाशी आलेला घास हा हिसकावून गेला आहे. यानंतर सर्वच नेत्यांनी बांधावर जात परिस्थिति जाणून घेतली आणि आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही देखील सरकारने दिली. मात्र अजूनतरी किती मदत मिळणार जाहीर झाले नाहीये. याच पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून यामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी मदत जाहीर करणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आज दुपारी 2 वाजता राज्य मंत्री मंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kartik Maas 2025: आजपासून कार्तिक महिना सुरु, घरात ही ५ महत्वाची कामे करा धन-समृद्धी अन् शांती यईल

Pratap Sarnaik: जिथं मीरा-भाईंदरमध्ये मराठीसाठी राज ठाकरेंनी सभा घेतली होती, तिथंच प्रताप सरनाईक म्हणाले 'मी हिंदीतच बोलतो अन् आयुक्तांना ... VIDEO

Maharashtra Live News Update : ४५ लाख शेतकऱ्यांना विमा उतरवला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chanakya Niti : आचार्य चाणक्यांचा या ५ गोष्टी करा आत्मसात, १६-३० वयात पैशांची चणचण जाणवणारच नाही

Accident News : मुंबईत अपघाताचा थरार, टेम्पोची बससह अनेक वाहनांना धडक; ७ जणांना उडवले

SCROLL FOR NEXT