Agriculture Minister Dattatray Bharne announcing the June 30 deadline for the farm loan waiver during the Agro One event in Pune. SaamTv
Video

कर्जमाफी कधी होणार? कृषिमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली|VIDEO

Dattatray Bharne Statement On Farmer Loan: कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एप्रिलपर्यंत कमिटीचा अहवाल येईल आणि ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, अशी मोठी घोषणा केली.

Omkar Sonawane

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज पुण्यात 'सकाळ अॅग्रोवन'च्या तिसऱ्या राज्यस्तरीय शेतकरी उत्पादक कंपनी महापरिषदेचे उद्घाटन झालं. या मंथनात राज्यातील निवडक शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले असून त्यांच्या व्यावसायवृद्धीसाठी कॉर्पोरेट आणि पॉलिसी स्तरावर स्पष्ट दिशा देण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान भरणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना कर्जमाफीसंदर्भात एप्रिल महिन्याच्या आत कमिटी अहवाल देईल आणि 30 जूनपर्यंत शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जाईल, अशी घोषणाही केली.

विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान महायुतीने आपल्या घोषणपत्रामध्ये शेतकऱ्यांचा सातबोरा कोरा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकार स्थापन वर्ष झाले तरी देखील कर्जमाफी न झाल्याने शेतकऱ्यांनी अनेकवेळा संताप व्यक्त केला होता. आता यावरच कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी लवकरच कर्जमाफी केली जाईल असे आश्वासन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे भाजपच्या कोअर टीमची रविवारी बैठक

Beed Crime: बीडमधील गुंडाराजला पोलिसांची साथ? गावगुंडांकडून ग्रामरोजगार सेवकाला जबर मारहाण; दोन्ही पाय मोडले, दुचाकीला बांधून ओढलं

प्रवासी वाहनांना अडवून लूटमार! सोलापूर–धुळे मार्ग पुन्हा असुरक्षित|VIDEO

भारतातील सर्वात मोठा घोड्यांचा बाजार महाराष्ट्रात! १० कोटी किंमत, ६९ इंच उंच मोरणीचा रुबाब एकदा बघाच|VIDEO

महायुतीत प्रवेशबंदीचा तह, मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा

SCROLL FOR NEXT