Mahadev Munde’s family with Manoj Jarange Patil demanding swift justice after disturbing postmortem revelations.  Saam Tv
Video

Mahadev Munde: शवविच्छेदन अहवाल उघड; महादेव मुंडेंच्या शरीरावर १६ वार, न्यायासाठी कुटुंब मनोज जरांगेंच्या भेटीला|VIDEO

Manoj Jarange Promises Justice to Munde Family: महादेव मुंडे हत्या प्रकरणात धक्कादायक शवविच्छेदन अहवालानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. आरोपींना अटक होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा शब्द जरांगेंनी दिला असून आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.

Omkar Sonawane

महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ शोधण्यात याव अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली होती यानंतर मनोज जरांगे पाटलांनी आपण कायम सोबत असून जोपर्यंत आरोपींना अटक करत नाहीत तोपर्यंत हा लढा चालू ठेवू जिल्हा काय राज्य बंद करण्याची वेळ आली तरी बंद करू असा शब्द म्हणून जरांगे यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांना दिला होता. परळी येथून ज्ञानेश्वरी मुंडे व मुंडे कुटुंबियाने नातेवाईक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अंतरवाल्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.

कालच महादेव मुंडे खून प्रकरणाचा शवविच्छेदन रिपोर्ट समोर आला असून यामध्ये अंगावर काटा आणणारी माहिती समोर आली आहे. महादेव यांचा अगोदर गळा कापला, तब्बल 20 सेमीपर्यंत लांब, 8 सेमी रुंद आणि 3 सेमी खोल असा हा वार होता. त्यानंतर त्यांच्या मानेला उजव्या बाजूने चार वार करण्यात आले. मुंडे यांच्या अंगावर तब्बल 16 वार आहेत. या सगळ्याची माहिती माहिती ज्ञानेश्वरी मुंडे या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना देणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'रमी खेळा अन् जिंकलेले पैसे मला पाठवा', तरूण शेतकऱ्याने कृषीमंत्र्यांना पाठवले ५५५० रुपये

Maharashtra Live News Update: आज संपूर्ण विदर्भात पावसाचा अलर्ट

Surya Gochar: 10 वर्षांनी सूर्य करणार बुध ग्रहाच्या नक्षत्रामध्ये बदल; 'या' 3 राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु

Mobile Tips: तुमचा जुना फोन होईल अगदी नवीन, फॉलो करा 'हे' सोपे टिप्स

Nagpur News : बस अडवून खिडकीवर चढला, प्रवाशांना मारहाण; अर्धनग्न होत तरुणाचा भररस्त्यात राडा, शेवटी....

SCROLL FOR NEXT