Uttam Jankar News Today Saam TV News
Video

Maharashtra Election: शरद पवारांच्या भेटीत काय ठरलं? उत्तर जानकर यांची पहिली प्रतिक्रिया

Uttam Jankar News: 19 तारखेला अंतिम निर्णय घेऊ, असे उत्तम जानकार यांनी म्हटलं. कार्यकर्त्यांची चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असं वक्तव्य उत्तम जानकर यांनी केलं.

Saam TV News

पुणे : उत्तम जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये नेमकं काय घडलं याबाबत त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. 19 तारखेला अंतिम निर्णय घेऊ, असे उत्तम जानकार यांनी म्हटलं. कार्यकर्त्यांची चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असं वक्तव्य उत्तम जानकर यांनी केलय. माढा संदर्भात शरद पवार आणि उत्तम जानकर यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाहीये. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने उत्तम जानकर आणि शरद पवार यांच्यातील भेट महत्त्वाची मानली जातेय. या भेटीतून आता नेमकी राजकीय समीकरणं समोर येतात, हे पाहणं महत्त्वाचंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhishek Sharma: ‘माझं एकच ध्येय...’ अभिषेक शर्माच्या या वक्तव्याने वेधलं सर्वांचं लक्ष, नेमकं काय म्हणाला?

Gold Price Today: पितृपक्षात सोनं झालं स्वस्त; २२,२४ कॅरेट सोन्याचे दरात मोठी घसरण, पाहा तुमच्या शहरातील आजचे रेटस

Maharashtra News Live Update: कोकणात दुष्काळाच्या झळा; पावसाअभावी भातशेती संकटात, पंपाने पाणी देत शेतकऱ्याची शेती वाचवण्याची धडपड

Drishyam 3 Collection : अजय देवगण बॉक्स ऑफिसचा बादशाह; ४ दिवसांत 'दृश्यम ३'ची ३०० कोटी पार कमाई

२ बड्या नेत्याचं तिकिट कापले, आता मंत्रिमंडळातूनही पत्ता कट, मोदी कॅबिनेटमध्ये ४ नव्या मंत्र्यांची एन्ट्री होणार?

SCROLL FOR NEXT