Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh News Saam TV
Video

Shivaji Maharaj Wagh Nakh: लंडनमधील 'ती' वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत? खळबळजनक खुलासा, पाहा VIDEO

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh update: लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथून भारतात आणली जाणारी वाघ नखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत, असे स्पष्ट मत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी व्यक्त केलंय.

Satish Daud

छत्रपती शिवाजी महाराज यांची लंडनमधून भारतात आणले जाईल, असं महायुती सरकारमधील नेते वारंवार सांगत आहेत. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अशातच लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथून भारतात आणली जाणारी वाघ नखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत, असे स्पष्ट मत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी व्यक्त केलंय.

ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. लंडन इथल्या म्युझियमने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना याबाबत पत्र पाठवलं आहे. या पत्रात ही वाघ नखं छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं म्हटलं आहे. मग महाराष्ट्र सरकार ही वाघ नख छत्रपती शिवाजी असल्याचं खोटा दावा का करतेय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.

दरम्यान खरी वाघ नख ही साताऱ्यातून बाहेर गेल्याची किंवा कोणाला भेट दिल्याचा पुरावा नाही याबाबतची अधिकची माहिती उदयन महाराज स्वतः देऊ शकतील. त्यांनी याबाबत पुढे येऊन बोलावं, असेही इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT