VIDEO: Lok Sabha अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध नाही, विरोधी पक्षाकडून देण्यात येणार उमेदवार Saam TV
Video

VIDEO: Lok Sabha अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध नाही, विरोधी पक्षाकडून देण्यात येणार उमेदवार

Lok Sabha Speaker Election News: लोकसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक, विरोधी पक्ष नेते आपला उमेदवार देणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकसभा स्पीकरसाठी निवडणूक होणार आहे. लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही बिनविरोध होणार नसल्याची मोठी बातमी समोर येत आहे. सत्ताधाऱ्यांकडून ओम बिर्ला यांनी अर्ज भरला आहे. आता लोकसभा स्पीकर साठी विरोधी पक्ष उमेदवार देणार आहेत. काँग्रेसचे खासदार के सुरेश यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर येत आहे. थोड्याच वेळात त्यांच्याकडून अर्ज दाखल करण्यात येईल. स्पीकर निवडणूकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सहमती न झाल्यामुळे ही निवडणूक होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन निवडणुकीत संजय राऊत आणि एकनाथ शिंदेंची भेट, पाहा नेमके काय घडले?

खूशखबर! लोकल प्रवाशांची गर्दीतून सुटका होणार; रेल्वे ट्रॅकवर लवकरच धावणार १८ डब्यांची ट्रेन

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आलेल्या मंत्री उदय सामंत यांच्या बॅगची तपासणी

भिकाऱ्याला मिळणार 10 हजार रुपये? सरकारची भिकाऱ्यांसाठी नवी योजना?

Pune Politics: "मूळ पुणेकरांचा" कौल कोणाला! पुण्यातील शनिवार, नारायण पेठांवर भाजप वर्चस्व राखणार?

SCROLL FOR NEXT