Lok Sabha Election Voting 2024 LIVE Saam TV News
Video

Devendra Fadnavis Voting: सगळ्यांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावं! फडणवीस यांचं जनतेला आवाहन

Lok Sabha Election Voting 2024 LIVE: देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी आणि आईसोबत जाऊन डिग दवाखाना या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

Saam TV News

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बातचीत केलं. लोकशाहीचा महोत्सव सुरु आहे. मी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाने मतदान केलं आहे, असं फडणवीस यांनी म्हटलंय. सगळ्यांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावं आणि मतदान करावं, असं आवाहन फडणीसांनी केलं. देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी आणि आई सोबत जाऊन डिग दवाखाना या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडतंय. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना मतदारांना आवहन करत मतदानाचा हक्क बजावण्याची आवाहन केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Crime:चोरी केल्याच्या संशयातून बापाने दोन मुलींना उलटं टांगलं; एक मुलीचा मृत्यू, दुसरीवर उपचार सुरू

हिमालयात दिसला हनुमान? बर्फात फिरतानाचा हनुमानाचा व्हिडिओ व्हायरल

Ashok Kharat Video: व्हॉट्स अ‍ॅपवर वासनांध खरातचे ८ अश्लील व्हिडिओ व्हायरल; ६ जणांसह अ‍ॅडमिन कचाट्यात सापडला

MP News : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतणाऱ्या बसची ट्रकला धडक, भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: खरात प्रकरण; सातपूर पोलीस ठाण्यात ६ जणांसह ग्रुप ॲडमिन्सवर गुन्हा

SCROLL FOR NEXT