Sambhajinagar Bibtya Video SAAM TV
Video

Sambhajinagar Leopard CCTV Video: संभाजीनगरात बिबट्याचा धुमाकूळ; सीसीटीव्ही समोर! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.

Sambhajinagar Leopard News: छ.संभाजीनगरमध्ये बिबट्याची दहशत सुरु आहे.3 दिवसांपासून वनविभाग आणि स्थानिक पोलिसांच्या ९० जणांच्या टीमकडून या बिबट्याचा शोध सुरु आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छ.संभाजीनगर: 3 दिवसांपूर्वी संभाजीनगरमधील (Sambhajinagar ) उल्कानगरीमध्ये बिबट्या दिसला होता, परंतु अद्यापही या बिबट्याचा शोध लागलेला नाही. सीसीटीव्हीमध्ये (CCTV) या उल्कानगरीत फिरताना हा बिबट्या दिसून आला आहे. सर्व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वनविभाग आणि पोलिसांच्या 90 जणांच्या टीमकडून बिबट्याचा अजूनही शोध सुरु आहे. शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे.सोमवार आणि मंगळवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या याच परिसरात फिरत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात पोलिसांनीच घेतली पोलिसांची "शाळा"

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT