Leopard spotted near Kalyan Nagar Highway creating panic among commuters. Saam Tv
Video

कल्याण - नगर महामार्गावर बिबट्याची दहशत, थेट वाहनांवर हल्ला|VIDEO

Leopard Attacks Speeding Vehicles: जुन्नर तालुक्यातील कल्याण नगर महामार्गावर ओतुर जवळ बिबट्याने वाहनांवर हल्ला करून दहशत निर्माण केली आहे. तीन दिवसांपूर्वी दुचाकीस्वार जखमी झाला होता आणि आज रात्री पुन्हा बिबट्याने वाहनावर झडप घातली आहे.

Omkar Sonawane

पुणे: जुन्नर तालुक्यातील कल्याण नगर महामार्गावर ओतुर जवळ बिबट्याने वाहनांवर हल्ला करून दहशत निर्माण केली आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बिबट्याने तीन दिवसांपूर्वी भरधाव वेगात चालणाऱ्या दुचाकीस्वारावर झडप घातली होती. या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी झाला होता. सुरुवातीला शिकारीच्या हेतूने लपुन बसलेला हा बिबट्या थेट महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांवर झडप घालत आहे. काल रात्रीही त्याच ठिकाणी बिबट्याने वाहनावर हल्ला केला. ज्यामुळे महामार्गावर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमुळे महामार्गावरून वाहन चालवणाऱ्यांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पायात ही लक्षणं दिसतील तर व्हा सावध, असू शकते या आजाराचे लक्षण

Maharashtra News Live Update: सरकारने देशाचे वाटोळे केले - अभिजीत दिपके

बचावासाठी दुकानात TMC नेता लपला, पण साड्यांच्या बंडलमधूनच पकडला गेला, व्हिडिओ व्हायरल

CJP Protest: कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार? अभिजीत दीपकेने दिली महत्वाची अपडेट, सरकारला दिला थेट इशारा

Pune IT Job Scam: पुण्यात आयटी नोकरीच्या आमिषाने मोठा घोटाळा; ३०० हून अधिक तरुणांची फसवणूक, कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळ

SCROLL FOR NEXT