palghar news  Saam tv
Video

पालघरमध्ये तारेच्या कुंपणात बिबट्या अडकला, परिसरात भीतीचं वातावरण, VIDEO

palghar news : पालघरमध्ये तारेच्या कुंपणात बिबट्या अडकल्याची घटना घडली. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय.

Saam Tv

पालघरच्या बोर्डी घोलवड परिसरात बिबट्या वाडीतील तारेच्या कुंपणात अडकल्याची घटना घडली आहे . तारेच्या कुंपणाला अडकलेल्या बिबट्याला तासाभरानंतर स्वतःची सुटका करण्यात यश आलं. बिबट्याला बघण्यासाठी स्थानिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सुटका केल्यानंतर बिबट्याने वाडीसह जंगल परिसरातून पळ काढला. तासभर तारेच्या कुंपणाला बिबट्या अडकला होता. वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी कोणतेही प्रयत्न केला नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. मागील अनेक महिन्यांपासून बोर्डी परिसरात बिबट्याचा वावर आहे . यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT