OBC leader Laxman Hake attacking Manoj Jarange during Baramati protest over Maratha reservation issue. Saam Tv
Video

Maratha Reservation: लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल; छत्रपतींच्या प्रतिमेसमोर बसून मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ करता|VIDEO

Maharashtra politics Heats Up As Laxman Hake: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामती येथे मोर्चा काढत मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली.

Omkar Sonawane

मराठा आरक्षणाला हैद्राबाद गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश सरकारने काढल्यानंतर ओबीसी नेते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहे. आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामती येथे मोर्चा काढत मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर बसायचे आणि मुख्यमंत्र्यांना आईवरुन शिवीगाळ करायची आणि त्यानंतर सरकार त्यांना रेड कारपेट टाकते. अशी जोरदार टीका लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर केली. महाराजांनी अठरा पगड जातींनासोबत घेऊन हे राज्य जिंकले. आणि हा म्हणतो राज्याचा सातबारा आमच्या नावावर आहे असा जोरदार प्रहार हाके यांनी जरांगेंवर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ऐरो सूर्यकिरण शोचे आयोजन

Crime: तरुणीला मध्यरात्री बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं, कुटुंबीयांनी फावड्याने हल्ला करत दोघांना जागीच संपवलं

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत ₹२००० तुम्हाला मिळणार की नाही? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

Ukdiche Modak Recipe: अस्सल पारंपारिक पद्धतीचे उकडीचे मोदक कसे बनवायचे?

ICC vs BCB: वर्ल्डकपआधी बांगलादेशच्या अडचणी वाढल्या, ICC नं फटकारलं, सरकार आता काय निर्णय घेणार?

SCROLL FOR NEXT