Laxman Hake along with OBC students entering the sea at Girgaon Chowpatty to protest over the lack of Mahajyoti funding  saam tv
Video

Laxman Hake: ओबीसींच्या अस्तित्वासाठी लक्ष्मण हाकेंचं समुद्रात जलसमाधी आंदोलन|VIDEO

Sea Protest In Girgaon: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी महाज्योती योजनेच्या निधीअभावी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर समुद्रात उतरून आंदोलन छेडले.

Omkar Sonawane

ओबीसे नेते लक्ष्मण हाके यांनी आज मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर आंदोलन केले. महा ज्योतीला निधी मिळत नसल्याचा आरोप करत लक्ष्मण हाके यांनी केला आहे. यासाठी हाके थेट समुद्रात शिरले. राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर वातावरण तापलेले असताना ओबीसी नेते यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. महाज्योती योजनेच्या निधीअभावी ओबीसी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात आहे. असे म्हणत हाके यांनी समुद्रात शिरून संताप व्यक्त केला आहे. हाके यांच्यासह विद्यार्थी आणि कार्यकर्ते थेट समुद्रात उतरल्याचे दिसून आले. उठ ओबीसी जागा हो, संघर्षाचा धागा हो, अशा घोषणा देत लक्ष्मण हाके हे आक्रमक झाले होते. दरम्यान आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून हाके आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT