Laxman Hake viral video Saam tv
Video

Laxman Hake viral video : लक्ष्मण हाके मद्यप्राशन करत असल्याचा आरोप; पुण्यात मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक, नेमकं काय घडलं?

Laxman Hake : लक्ष्मण हाके मद्यप्राशन करत असल्याचा आरोप मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Saam Tv

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात पुण्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. लक्ष्मण हाके हे मद्यप्राशन करताना आढळले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. पुण्यातील कोंढवा भागात लक्ष्मण हाके मद्यप्राशन करीत असल्याचा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे.

ओबीसी समाजासाठी लढा देणारे नेते असे कसे? असा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सवाल केला. हाके यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप मराठा समाजातील बांधवांनी केला आहे. सध्या कोंढवा पोलीस याठिकाणी पोहचले असल्याचे समजते. या आरोपानंतर पोलिस ठाण्यात तणाव पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बड्या आमदाराच्या वाहनावर कारवाई, अकोल्यात खळबळ

भयंकर! रोज दारू का पितेस? भडकलेल्या बायकोने नवऱ्यावर केला चाकू हल्ला

Gold Rate: सोनं झालं स्वस्त, तब्बल १२ हजारांनी भाव कोसळला; चांदीही ३५ हजारांनी घसरली, महिनाभरात नेमकं काय घडलं?

Mumbai : बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी काँग्रेसचा नेता अडचणीत; तब्बल २० वर्षांनी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Coconut Milkshake Recipe: उन्हाळ्यात घरीच बनवा थंडगार 'नारळाचा मिल्कशेक', एकदम सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT