Pankaja Munde On Laxman Hake Saam Tv News
Video

Pankaja Munde On Laxman Hake: उपोषण स्थगितीनंतर पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

ओबीसी आणि मराठा हे बहुजन होते. त्यांची भांडण नकोत ही माझी कायम भूमिका राहिली आहे. आपली पुरोगामी परंपरा कायम राहिली आहे असं वक्तव्य मुंडेंनी केलंय.

Rachana Bhondave

Pankaja Munde Live: लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांना मी भेटले होते त्यांच्या तब्येतीची चौकशी मी वेळोवेळी करत होते. काल आमची बैठक झाली. बैठकीत आम्ही विचार मांडले. शिष्टमंडळाला आज पाठवण्यात आलं. चांगली गोष्ट आहे की सरकारने दाखल घेतली असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलंय. सरकारकडून सकारात्मक निर्णय येईल. त्यांच्या मागण्या न्याय आहेत असंही पंकजा मुंडे म्हणाल्यात. पत्रकार परिषदेत मुंडेंनी जरांगेंना टोला सुद्धा लगावलाय. लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांच्या उपोषणात मला आदर आहे. त्यांची भाषा विचार यात त्यांनी कोणाला ललकारलं नाही. त्यांच्या वागण्या बोलण्यातून एक रिस्पेक्ट वाटतो. बाकी कोण काय बोलतो यावर बोलायची गरज नाही असंही मुंडे यावेळी म्हणाल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

Mumbai : मुंबईत हवालदारानं स्वत:ला संपवलं, घरात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

कुलूपबंद मदिरा, रोखल्या नजरा,मद्यपींचे होणार वांदे, सोमवारी ड्राय डे?

SCROLL FOR NEXT