Latur News Saam Tv News
Video

Latur News | लातूर - उदगीर महामार्ग पूर्णपणे बंद

राज्यात मुसळधार पावसाला सुरूवात झालीय. कुठे यलो अलर्ट, कुठे रेड अलर्ट तर कुठे ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.

Saam TV News

Latur News | राज्यात मुसळधार पावसाला सुरूवात झालीय. कुठे यलो अलर्ट, कुठे रेड अलर्ट तर कुठे ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. कुठे नागरिक पावसामुळे परेशान झालेत तर कुठे सुखावलेत. लातूरमध्ये सुद्धा जबरदस्त पाऊस सुरू आहे. लातूर -उदगीर महामार्गावरील नळेगाव इथला पुलाशेजारील पर्यायी रस्ता वाहून गेला त्यामुळे नागरिकांचे खूप हाल होतायत. यामुळे उदगीर लातूर महामार्ग पूर्णपणे बंद झालाय. लातूर-उदगीर महामार्गावरच्या नळेगाव येथील नवीन पुलाशेजारील पर्यायी रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला आहे. त्यामुळे लातूर उदगीर वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे तर पहिल्याच पावसात जिल्ह्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganeshotsav ST Collection : एसटी महामंडळाला गणराया पावला; रत्नागिरी विभागाचं विक्रमी उत्पन्न

Maharashtra Live News Update: सोलापूर काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन

Accident News : बसमधून खाली उतरताच घडले भयानक; घराजवळच महिलेला एसटीने चिरडले

'Bigg Boss 19' फेम तान्या मित्तलचे साडी प्रेम, पाहा Unseen Photo

Gold Price Today : सोन्याचे भाव पुन्हा वाढले, ग्राहकांना महागाईचा धक्का; जाणून घ्या किती झाली दरवाढ?

SCROLL FOR NEXT