latur news saam tv
Video

Latur News: पोलिसांनी दिला थंडगार धडा! चोराला पाण्याच्या फवाराने धो धो धुतलंं, व्हिडिओ व्हायरल|VIDEO

Caught and Washed: लातूरच्या उदगीर येथे एक अनोखा घटना घडली आहे, पोलिसांनी यावेळी कुठलाही लाठीचार्ज न करता चोराला पाण्याच्या फवाराने तूफान धुतला आहे.

Omkar Sonawane

लातूर येथे एक अजब घटना घडली आहे. लातूर येथील उदगीर भागात एक चोरटा प्राण्यांची चोरी करत असायचा याबाबत लातूर पोलिसांना माहिती मिळाल्यावर पोलिस त्याला पकडायला गेली असताना या पाठ्याने अनोखी शक्कल लढवत थेट गटारीमध्ये लपून बसला. मात्र पोलिसांनी त्याला गटारीमधून बाहेर काढत वॉशिंग सेंटरवर नेऊन पाण्याच्या फवाराणे धो धो धुतले आणि चोराला ताब्यात घेतले. दरम्यान या अनोख्या पोलिसांची कारवाईची लातूर शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. या अनोख्या कारवाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती सुरु; पगार मिळणार १,०६,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

पुराच्या पाण्यातून घरात साप शिरला, सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; सोलापुरमध्ये हळहळ

Thane Navratri: ठाण्यातील गरबाचे प्रसिद्ध ठिकाण; पाहा जत्रेचं अप्रतिम दृश्य

SCROLL FOR NEXT