Video

NEET Exam Scam News : नीट घोटाळ्याप्रकरणी आरोपींच्या फोनची फॉरेन्सिक टेस्ट होणार

नीट परीक्षेत घोटाळ्यात लातूरमधल्या तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपींचे फोन फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आले आहे.

Tushar Ovhal

नीट पेपर लीक प्रकरणी पोलिसांनी लातूरच्या तीन जणांना अटक करण्यात आली होती. आता पुढील चौकशीसाठी या आरोपींचे फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. अटक होण्यापूर्वी आरोपींनी आपल्या फोनमधला सगळा डेटा डीलीट केला होता. हा डेटा रिकव्हर करण्यासाठी आरोपींचे मोबाईल फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यामुळे आरोपींनी कुणाशी संपर्क केला होता, या प्रकरणात आणखी किती जणांचे हात गुंतले आहेत हे कळण्यास मदत होईल. तर दुसरीकडे नीट घोटाळ्याप्रकरणी धाराशिवचा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील गटनिदेशक इरण्णा कोणगुलवार याच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. इरण्णाविरोधात लातूरमध्ये गुन्हा दाखल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Head neck cancer signs: डोकं-मानेचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात होतात 5 मोठे बदल; सामान्य समजून 99% लोकं करतात दुर्लक्ष

Bollywood: प्रसिद्ध गायक अन् नेत्यावर भररस्त्यावर गोळीबार; चारचाकीवरून काढला पळ, नेमकं काय घडलं?

Aadesh Bandekar: आदेश बांदेकरांचं शिक्षण किती झालय? जाणून घ्या लाडक्या भावोजींचा प्रवास

Rajsthan Rain : राजस्थानात पावसाचा कहर! मुसळधार पावसामुळे पूर; दोन जण गेले वाहून | VIDEO

NABARD Recruitment: नाबार्डमध्ये सरकारी नोकरीची संधी, या पदांसाठी होणार भरती, अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT