Sindhudurg News  SAAM TV
Video

Sindhudurg News | आंबोली घाटात मोठा दगड कोसळल्याने रस्त्याला भेगा

आंबोली घाटात मोठा दगड कोसळला आहे. या घटनेमुळे रस्त्यावर भेगा पडल्या आहेत.

Saam TV News

सिंधुदुर्गातील आंबोली घाटात रस्त्यावर धबधब्याच्या परिसरात भला मोठा दगड कोसळला आहे. हा दगड बाजूलाच असलेल्या संरक्षक भितीकडे जाऊन स्थिरावला आहे. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कुठलीही जिवीतनाही झालेली नाही. मात्र भलामोठा दगड रस्त्यावर कोसळल्यामुळे रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर अशा प्रकारे दगड कोसळून रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्यामुळे वाहतूकीस धोकादायक बनली आहे. त्यामुळे वाहन चालक व पावसाळ्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सातासमुद्रापार मराठी अस्मितेचा जागर; मॉरिशसमध्ये महाराष्ट्र भवनाचा विस्तार, वास्तूसाठी ८ कोटींचा निधी

कडक "फुलचंद" खाताय? पानांमधून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टपऱ्यांवर पुणे पोलिसांचा वॉच

Eknath Shinde : अन् एकनाथ शिंदे ठाकरेंना सर्वांसमोरच म्हणाले साहेब, पाहा व्हिडिओ

Kharat case : विकृत खरातचा आणखी एक कारनामा समोर, बडे उद्योगपती अडकले हनी ट्रॅपमध्ये?

Mumbai Fire : मुंबईत पॉश एरियात आगीचा भडका, २२ मजली इमारतीत भीषण आग

SCROLL FOR NEXT