Lalbaugcha Raja Visarjan Saam
Video

विसर्जनाला उशीर! लालबागचा राजा ६ तासांपासून चौपाटीवरच, नेमकं कारण काय? VIDEO

Lalbaugcha Raja Visarjan: लालबागचा राजा २२ तासांच्या मिरवणुकीनंतर जुहू चौपाटीवर दाखल. सकाळी ८ नंतर अडीच तास उलटूनही विसर्जन नाही झालं.

Bhagyashree Kamble

लालबागचा राजा २२ तासांच्या मिरवणुकीनंतर जुहू चौपाटीवर दाखल.

सकाळी ८ नंतर अडीच तास उलटूनही विसर्जन नाही झालं.

पाट जड असल्याने स्वयंचलित तराफ्यावर चढण्यात अडचण.

बदललेल्या तराफ्यामुळे विसर्जन प्रक्रियेत अडथळा.

लाखो लोकांचं श्रद्धास्थान म्हणजे मुंबईतील लालबागचा राजा. २२ तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर रविवारी सकाळी ८ वाजता लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला. मात्र, अजूनही लालबागच्या राजाचं विसर्जन झालेलं नाही. २ ते अडीच तास होऊनही विसर्जन झालेलं नाही.

विसर्जन रखडण्यामागचं कारण म्हणजे, लालबागच्या राजाचा पाट जड झाला आहे. हा पाट स्वंयचलित तराफ्यावर चढत नसल्यामुळे लालबागचे विसर्जन अजूनही रखडले आहे. यापूर्वी लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी वापरण्यात येणार तराफा वेगळा होता आणि आताचा वेगळा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३ लाख ५१ हजार शेतकरी पात्र, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT