LALBAUGCHA RAJA MANDAP SHORT CIRCUIT saam tv
Video

लालबागच्या राजाच्या मंडपात अचानक शॉर्टसर्किट; मोठ्या ठिणग्यांनी भाविकांमध्ये घबराट|VIDEO

Lalbaugcha Raja Mandap Short Circuit During Darshan: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असताना मुखदर्शनाच्या रांगेत अचानक शॉर्टसर्किट होऊन मोठ्या ठिणग्या उडाल्या. घटनेनंतर भाविकांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली.

Omkar Sonawane

साक्षी यादव, साम टीव्ही

लालबाग: मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असतानाच मुखदर्शनाच्या रांगेत अचानक शॉर्टसर्किट झाल्याची घटना समोर आली आहे. दर्शनाच्या रांगेत अचानक स्पार्क झाल्याने भाविकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

स्पार्क झाल्यानंतर परिसरात काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. या घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांकडून परिसराची पाहणी करण्यात येत आहे. दरम्यान, काळाचौकी येथील महागणपतीच्या मंडपाजवळ अचानक करंट लागून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या रांगेत ही घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Drishyam 3 OTT : थिएटरनंतर ओटीटीवर रंगणार 'दृश्यम ३'चा थरार, अजय देवगनचा चित्रपट कधी अन् कुठे पाहता येणार?

Maharashtra News Live Update: कॉकरोच जनता पार्टीची २ वाजता आज पत्रकार परिषद

Gold Rate Today: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर वाढले की घसरले? जाणून घ्या आजचे २२ अन् २४ कॅरेटच्या किंमती

Navratri fasting rules: नवरात्रीच्या उपवासात काय खावं आणि काय टाळावं? देवीच्या पूजेपासून आहारापर्यंत प्रत्येक नियम जाणून घ्या

Navratri 2026 : नवरात्रीचे ९ दिवस, ९ देवी अन् ९ खास नैवेद्य; पाहा कोणत्या दिवशी काय प्रसाद दाखवावा

SCROLL FOR NEXT