Laila Khan case Update News in Marathi SAAM TV
Video

Laila Khan Case | अभिनेत्री लैला खानसह कुटुंबीयांची हत्या सावत्र बापानेच केली, आरोपी लैलाच्या आईचा तिसरा नवरा!

Laila Khan case Update : अभिनेत्री लैला खान आणि तिची आई, चार भावंडांची इगतपुरी येथील बंगल्यावर हत्या झाली होती. २०११ मध्ये हे हत्याकांड घडलं होतं. या प्रकरणात लैलाच्या आईच्या तिसऱ्या नवऱ्याला दोषी ठरवण्यात आलं आहे.

Saam TV News

अभिनेत्री लैला खानसह कुटुंबीयांच्या हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. लैलाच्या सावत्र बापालाच या प्रकणात दोषी ठरवलं आहे. इगतपुरी येथील बंगल्यावर लैला खानसह तिची आई आणि चार भावंडांची 2011 साली हत्या करण्यात आली होती. मालमत्तेवरुन झालेल्या वादातून बापानं हे हत्याकांड घडवून आणलं होतं. परवेज हा लैलाच्या आईचा तिसरा नवरा होता. त्यानंच हे हत्याकांड घडवून आणल्याचं समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाशिमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आता ‘संत सेवालाल महाराज’ यांचे नाव

Success Story: 12th फेल, खचले नाही, जिद्दीने क्रॅक केली UPSC; नाशिकचा लेक IPS झाला

Pineapple Juice Benefits: आठवड्यातून ३ वेळा सकाळी अननस ज्यूस प्यायल्याने काय फायदे होतात?

BJP vs Congress: हर्षवर्धन सपकाळांच्या विधानावरून रणकंदन; भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले

एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील; निवडणुकीनंतर नाईक पुन्हा आक्रमक

SCROLL FOR NEXT