Ladki Bahin Yojana news  Saam tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला डबल गिफ्ट मिळणार? खात्यात ₹३००० जमा होणार | VIDEO

Ladki Bahin Yojana July-August Installment: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र जमा केला जाऊ शकतो.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता लाडक्या बहि‍णींना डबल गिफ्ट मिळणार आहे. लाडक्या बहि‍णींना दोन महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३००० रुपये रक्षाबंधनच्या दिवशी महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अनेक महिन्यांना सणासुदीचा मूहू्र्त साधत पैसे दिले जातात. या महिन्यातदेखील रक्षाबंधन या सणाला महिलांना खुशखबर मिळू शकते. याबाबत लवकरच घोषणा केली जाऊ शकते. आदिती तटकरे याबाबत माहिती देतील. जुलैच्या हप्त्यासाठीचा निधी वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! CSMT स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं लागली पाहिजेत; मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य चर्चेत|VIDEO

Money Astro Tips: पैसा हातात राहत नाही? तुमच्या या सवयी ठरतील कारणीभूत

Maharashtra Live News Update: सीएसएमटी स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन

प्रोफेशनल कोर्सेसमधून 10,000 कोटींची लूट? विद्यार्थ्यांवर आत्महत्येची वेळ, शुल्कनियमक प्राधिकरणावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT