Top 10 @4pm SaamTv
Video

4 Pm Top 10 Headlines : बारामतीच्या कार्यक्रमात पवार कुटुंब एकत्र, सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी नाशिकमध्ये.. वाचा ४ वाजताच्या टॉप १० हेडलाइन्स

4PM Top Headlines : लाडक्या बहिणींना अद्यापही जानेवारीच्या हप्त्यासाठी वाट बघावी लागणार आहे. तर सरपंच हत्येतील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याची चर्चा आहे... इतर १० महत्वाच्या घडामोडी वाचा सविस्तर

Saam Tv

- बारामतीतल्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर मात्र एकमेकांकडे बघणंही टाळलं. नणंद-भावजय मात्र शेजारी-शेजारी.

- लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्यासाठी वाट बघावी लागणार. हप्त्याबाबत सरकारकडून अजून कुठलाही निर्णय नाही.

- सरपंच हत्येतील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची चर्चा. मुक्तिधाम मंदिर परिसरातील फोटो व्हायरल

- धुळ्याच्या शिरपूरमध्ये पुन्हा चड्डी बनियन गँगची दहशत. श्रीसाई समर्थ नगरात घरफोडी.

- पुण्याच्या चाकण शिक्रापूर रोडवर कंटेनरची 10 ते 15 गाड्यांना उडवलं. भीषण अपघातात अनेकजण जखमी झाल्याची माहिती...

- मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या गाड्या बंद होणं शक्य आहे का? हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा. 15 दिवसांत समिती स्थापण्याचे आदेश

- धक-धक गर्ल माधुरी दीक्षितला फेरारीची भुरळ. 6 कोटींची सुपरकार केली खरेदी.

- सोलापुरात सिद्धरामेश्वर यात्रेत नेत्रदीपक आतषबाजी. विहंगम दृश्य फक्त साम टीव्हीवर

- इस्रोची ऐतिहासिक कामगिरी. अंतराळात दोन उपग्रह एकमेकांना जोडले. अमेरिका, रशिया, चीननंतर कामगिरी करणारा भारत ठरला चौथा देश

- इस्रायल-हमास युद्धविरामास सहमती. १५ महिन्यांनंतर गाझामधील संघर्ष थांबणार

- पुण्याच्या नगर रस्ता परिसरात अवैध बांधकामांवर हातोडा. 200 हून अधिक बांधकामं जमीनदोस्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT