Women waiting eagerly for July installment under Ladki Bahin Yojana in Maharashtra.  saam tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता कधी? महिलांमध्ये उत्सुकता शिगेला|VIDEO

Status of Ladki Bahin Yojana Payment For July: लाडकी बहिण योजनेचा जुलै हप्ता अजूनही मिळालेला नाही. पात्र महिलांमध्ये उत्सुकता वाढली असून सरकारकडून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Omkar Sonawane

लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यात वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये समाधानाची भावना आहे. मात्र आता सर्वांचे लक्ष जुलै महिन्याच्या हप्त्यावर लागले आहे. सरकारकडून हप्ता वेळेवर आणि नियमित मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. तरीसुद्धा जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे लाभार्थींमध्ये उत्सुकता आणि थोडीशी चिंता देखील पाहायला मिळत आहे.

योजनेचा लाभ नियमित मिळावा, हप्त्याचे वितरण वेळेवर व्हावे यासाठी राज्य सरकार पावले उचलत असून लवकरच पुढील हप्त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिंदेसेनेचे आमदार शिंदेंवर नाराज? राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडतंय

Mumbai Kabutarkhana: कबुतरांविरोधात मराठी एकीकरण रस्त्यावर, कबुतरखान्याचा वाद आणखी तापणार

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का; बडा नेता फुटला, भाजपमध्ये प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: सांगलीचे सगळ्यात जास्त वाटोळ जयंत पाटील यांनी केले

Knee Pain: सतत गुडघे दुखणे हे कोणत्या गंभीर आजाराचे लक्षण आहे?

SCROLL FOR NEXT