Yavatmal News Saam Tv
Video

Yavatmal News: 'लाडकी बहीण योजना' ही फसवेगिरी, शेतकऱ्यांनी सरकारला सुनावलं!

Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेवर शेतकऱ्यांनी अविश्वास व्यक्त केला आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकार सामान्यांची फसवणूक करत आहे. असं शेतकऱ्याचं मत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सरकारने अनेक वेळा अशा योजना काढल्या आहेत.परंतु लाभ मिळाला नाही.असं शेतकऱ्यांचं म्हणंण आहे.दरम्यान लाडकी बहीण योजनेत देखील लाभ मिळणार नाही,हे सरकार खोटं आहे अशी मोठी प्रतिक्रियाच शेतकऱ्यांनी साम टीव्हीशी बोलताना दिलीये. हे सरकार फक्त फसवणूक करत असून,नवरा-बायकोमध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे.असं शेतकरी म्हणत आहेत. नवरा-बायकोमध्ये दुफळी निर्माण करण्याचं काम हे सरकार करत आहे. सरकारच्या लाडकी बहीण योजनेमध्ये शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT