Ladki Bahin Yojana Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या पैशांवर पुरुषांचा 'डल्ला'! 14 हजार पुरुषांनी लाटले 21 कोटी| VIDEO

Ladki Bahin Yojana 14298 Men Get Benefit: लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल १४ हजारांपेक्षा जास्त पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहि‍णींच्या पैशांवर आता पुरुषांनी डल्ला मारला आहेत. लाडकी बहीण योजनेचा जवळपास १४ हजार पुरुषांनी लाभ घेतलेला आहे. या पुरुषांनी १० महिने योजनेचा लाभ घेतला आहे. प्रत्येक महिन्याला १४२९८ पुरुषांनी १५०० रुपये घेतले आहेत.या योजनेत तब्बल २१.४४ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याचे समोर आले आहेत. लाभार्थ्यांची पडताळणी करत असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, आता या योजनेतील फसवणूकीला जबाबदार कोण आणि आता या पुरुषांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या पुरुषांचे लाभ बंद करण्यात आले आहेत. लाडक्या बहिणींच्या पैशांवर आता पुरुषांनी डल्ला मारला आहे. अजूनही किती पुरुषांनी लाभ घेतला असला माहित नाही. याबाबत आता छाननी सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT