Ladki Bahin Yojana 
Video

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज, आजपासून येणार फेब्रुवारीचा हफ्ता

Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. १५०० रूपये खात्यात जमा होणार आहेत.

Namdeo Kumbhar

ladki Bahin Yojana february installment date : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे. अपात्र झालेल्या जवळपास ९ लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता येणार नाही. फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी अर्थ खात्याकडून ३४९० कोटी रूपये वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून खटाखट १५०० रूपये जमा होणार आहेत.

तीन दिवसांपूर्वी जालना जिल्ह्याच्या दैौऱ्यावर अजित पवार यांनी लाडक्या बहि‍णींच्या खात्यात आठ दिवसांत पैसे येतील,असे संकेत दिले होते. आता आजपासून लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरूवात होणार आहे. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, त्याआधी फेब्रुवारीचे पैसे लाडक्या बहि‍णींच्या खात्यात जमा होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर स्कूल बसमध्ये बिघाड

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

SCROLL FOR NEXT