Ladki Bahin Yojna News Saam TV
Video

Ladki Bahin Yojna News : लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अर्जदारांची लूट?

राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. पण या योजनेसाठी अर्जदाराकडून पैसे घेत असल्याचे समोर येत आहे.

Tushar Ovhal

राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. पण या योजनेच्या नावाखाली अर्जदारांची लूट सुरू आहे. अर्जदार महिलांकडून प्रत्येकी पन्नास रुपये घेतले जात आहे असा आरोप होत आहे. अमरावती जिल्ह्यातल्या वरूड येथील सावंगी तालुक्यात काही महिलांनी लाकडी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता. पण सावंगी तालुक्यातले तलाठी तुळशीराम कंठाळे आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी हे अर्जदार महिलांकडून पन्नास रुपये घेत होते. त्याचा एक व्हिडीओही सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यापूर्वी एक रुपयांच्या पीकविमा योजनेतही शेतकऱ्यांकडून १०० रुपये घेतल्याचे स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : अडथळे दूर होतील, कामाच्या ठिकाणचा ताण वाढेल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

SCROLL FOR NEXT