Ladki Bahin Yojana saam tv
Video

लाडक्या बहिणी हजारोंच्या संख्येने CM फडणवीसांच्या बंगल्यावर निघाल्या; सरकारचं टेन्शन वाढलं|VIDEO

Ladki Bahin Beneficiaries Red Flag Long March Cm Fadnavis Mumbai: शेतकरी कर्जमाफी, नमो शेतकरी योजनेचे थकीत हप्ते आणि लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी यांसह विविध मागण्यांसाठी किसान सभेचा लाल बावटा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे.

Omkar Sonawane

शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेल्या लाल बावट्याच्या लॉंग मार्चचा आज दुसरा दिवस आहे. इगतपुरीमध्ये मुक्काम केल्यानंतर आंदोलकांनी कसारा घाटातून मुंबईच्या दिशेने पायी कूच केली आहे. या मोर्चात शेतकऱ्यांसह हजारो लाडक्या बहिणी आणि श्रमिक सहभागी झाले आहेत. नमो शेतकरी योजनेचे थकीत हप्ते, नियमित कर्जदारांना प्रोत्साहन अनुदान, पीकविमा ट्रिगर पुन्हा लागू करणे, लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया सुरू करणे, तसेच अंगणवाडी, आशा सेविका आणि शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Parishad Election Result Live: छत्रपती संभाजीनगर: आतापर्यंत उमेदवारांना मिळालेली मते

अभिनेता इम्रान खानला न्यायालयाचा दिलासा; देश सोडण्याच्या नोटीसला स्थगिती

माओवाद्यांचा डाव उधळला! जंगलात पुरून ठेवलेली स्फोटके अन् शस्त्रांचा मोठा साठा पोलिसांच्या हाती

अमरावती शिक्षक मतदारसंघाचा पहिल्या फेरीचा निकाल जाहीर, काँग्रेस थेट चौथ्या क्रमांकावर; पाहा कुणाला किती मते मिळाली?

चक्रीवादळाचं रौद्ररुप!150किमीच्या वेगानं किनारपट्टीवर धडकणार; दिल्ली ते पश्चिम बंगालमध्ये होणार मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT