kunal kamra eknath shinde raw 
Video

Kunal kamra : एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवली, कुणाल कामराविरोधात शिवसैनिक आक्रमक, सेटची तोडफोड | VIDEO

kunal kamra eknath shinde raw : कुणाल कामरा याच्या खार येथील सेटची संतापलेल्या शिवसैनिकांनी तोडफोड केली. आमदार मुरजी पटेल यांनी कुणालविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Namdeo Kumbhar

kunal kamra eknath shinde raw : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात एकनाथ शिंदेंचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. खार येथील कुणाल कामरा याच्या सेटची तोडफोड करण्यात आली. कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवणारी कविता सादर केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर एकच संताप व्यक्त करण्यात आला. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी कुणाल कामराला सपोर्ट केला. सोशल मीडियावर शिंदेंविरोधात कविता व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांनी कुणाल कामरा याच्या सेटची तोडफोड केली. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी कुणाल कामरा याला धमकी दिली आहे. तुला महाराष्ट्रात आणि भारतात फिरणं कठीण जाईल, एकनाथ शिंदेंची तात्काळ माफी मागावी असे म्हटले आहे. कुणाल कामरा याच्याविरोधात अंधेरी येथील एमआयडीसी पोलिसांत तक्रार (Complaint Filed Against Kunal Kamra) दाखल करण्यात आली आहे. कुणाल कामरा याने तात्काळ शिंदेंची माफी मागावी, असे आमदार मुरजी पटेल यांनी म्हटलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT