Nilesh Rane and Nitesh Rane — the Rane brothers gearing up for a political face-off in Sindhudurg’s upcoming local body elections. Saam Tv
Video

Maharashtra Politics: कोकणात राणे विरुद्ध राणे राजकीय संघर्ष? VIDEO

Nilesh Rane vs Nitesh Rane: सिंधुदुर्गमध्ये राणे विरुद्ध राणे असा थरार रंगण्याची शक्यता वाढली आहे. आमदार निलेश राणे यांनी 100 टक्के शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा दावा करत थेट भाजपला इशारा दिला आहे.

Omkar Sonawane

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकीत 100 टक्के शिवसेनेचाच भगवा फडकेल असा दावा आमदार निलेश राणे यांनी केला आहे. कुडाळ-मालवण, सावंतवाडी व कणकवलीत ही आपल्याला भगवा फडकवायचा आहे असं कार्यकर्त्यांना आवाहन करत उमेदवार कोणीही असला तरी त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे. 100% सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार असल्याचा दावा करत जिल्ह्यात तीन पैकी शिवसेनेचे दोन आमदार आहेत. आणि 32 जागांवर आम्ही थेट दावा करतोय असे सांगत निलेश राणे यांनी 50 जागा पैकी 32 जागांवर दावा करत अप्रत्यक्षरीत्या भाजपवर दबाव टाकण्याचा आणि थेट लढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निलेश राणे विरुद्ध नितेश राणे हे दोन भाऊ भविष्यात आमने-सामने येणार असल्याचे चित्र आता दिसू लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath Accident: अंबरनाथमध्ये भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, अपघातग्रस्त कारमध्ये शिवसेनेच्या महिला उमेदवार

IAS Transfers: पुणे महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या; अधिकारी धास्तावले

भाजपचा क्लीन स्वीप? १०० पेक्षा अधिक नगरसेवकांनी बिनविरोध उधळला विजयाचा गुलाल, स्थानिक पातळीवर कमळ फुललं |VIDEO

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीवर कारवाईचा बडगा? KYC मुळे सरकारी लाडकीचा भांडाफोड

Horoscope: 'या' ५ राशींच्या नशिबाचे चमकतील तारे; यशासह धनलाभाचा योग, जाणून तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT