Konkan Fight Video Saam tv
Video

Konkan Fight Video : कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची तुंबळ हाणामारी; रायगडमधील घटना, पाहा व्हिडिओ

Konkan Fight Video News : कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची तुंबळ हाणामारी झालीये. रायगडमधील कोलाडमध्ये ही घटना घडली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबईत राहणारे बहुतांश चाकरमानी कोकणाकडे निघाले आहेत. कोकणाकडे मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी आहे. या वाहतूक कोंडीत अनेक चाकरमानी अडकून पडले आहेत. या वाहतूक कोंडीदरम्यान काही चाकरमान्यांची हाणामारी झाली आहे. वाहनामधून उतरून चाकरमान्यांची तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रायगड जिल्ह्यातील कोलाडमध्ये ही चाकारमान्यांमध्ये हाणामारी झाली आहे. काही तरुण एकमेकांना मारत असल्याचे दिसत आहे. तर काही महिला देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे. या तरुणांमध्ये हाणामारी का झाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur : भूस्खलनाचा धोका; मुंबई उच्च न्यायालयाचा खाण मालकाला दणका, ठोठावला १९० कोटींचा दंड

Morning Superfoods : दिवसभर एनर्जेटिक रहायचंय? सकाळी खा 'या' ५ गोष्टी

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट

Kidney fungal infection symptoms: तुमच्या किडनीलाही होऊ शकतं फंगल इन्फेक्शन; शरीरात होणारे 'हे' बदल वेळीच ओळखा

Munmun Dutta: मुंबईच्या या ठिकाणी केलं 'तारक मेहता...' फेम अभिनेत्रीने फोटोशूट, लूकवर खिळल्या नजरा

SCROLL FOR NEXT